
दादर प्रभाग क्र. १९२ मधिल शिवशाही सदन आर.के. वैद्य मार्ग येथे मलनिस्सारण वाहिन्या वारंवार भरत असल्याने रहिवाश्यांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे रहिवाश्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याने स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर यांच्या प्रयत्नाने मनपाच्या वतीने मलनिस्सारण वाहिनीची साफसफाई करुन घेण्यात आली...
