
शिवसेना शाखा क्रमांक ५ च्या वतिने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य वृक्षदिंडी , वृक्षारोपण व तुलसीच्या रोपवाटीका नागरिकांना वाटण्यात आल्या . सदर कार्यक्रमास मागाठाणे विधानसभा आमदार प्रकाशदादा सुर्वे , प्रभारी विभागप्रमुख विलासभाई पोतणिस , आयोयक नगरसेवक संजय घाडी , विधानसभा संघटक अशोक म्हामुणकर , उपविभाग संघटक मीना पानमंद , संजना घाडी , नामदेव माने ,शाखाप्रमुख सचिन शिर्के महिला शाखा संघटक तन्वि मासये , संदिप शेलार , संतोष चौधरी , पांडुरंग गावडे, रामचंद्र नायक , राकेश कडव , रुपेश दलवी, विनय बांदेकर , भाविसेना , युवासेनेचे सर्व पदाधिकारी , शिवसैनिक उपस्थित होते . यावेळी दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुभाष सावंत व पाटील यांनी सहभाग घेतला. दहिसर मधिल विभूति नारायण शाला, मोरेश्वर शाला , मीनीनगर शाला यांच्या विद्यार्थि व शिक्षकांनी दिंडीत सहभाग घेतला.