खेरनगर येथे वृक्षारोपण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खेरनगर येथे वृक्षारोपण

Share This
दि 4 जुलाई 2017 रोजी आषाढ़ी एकादशी आणि पर्यावरण सप्ताह निमित्त शिवसेना विभागप्रमुख आमदार adv अनिल परब यांच्या मार्गदर्शनखाली आणि त्यांच्याच हस्ते नगरसेवक शेखर वायंगणकर यांच्या उपस्थितीत वांद्रे पूर्व प्रभाग क्र 95 मध्ये खेरनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले त्या प्रसंगी शिवसेना आमदार तृप्ति प्रकाश (बाळा) सावंत, उपविभागप्रमुख पुण्डलिक सावंत, महिला उपविभाग संघटक भक्ति भोंसले, लक्ष्मी चव्हाण, माजी नगरसेवक दीपक भूतकर, अनिल त्रयम्बक (सर), आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, नगरसेविका प्रज्ञा भूतकर शाखाप्रमुख शशिकांत येलमकर, संतोष कदम, उदय दळवी, रामशरण चंदेलिया, महिला शाखासंघाटक अलका साटम, सुषमा गवस, पूजा सुर्वे, सलमा शेख, युवासेनेचे सुरेश होलगुंडे, गार्डन डिपार्टमेंटचे पवार, खेरनगर म्युनिसिपल शाळेच्या मुख्यध्यपक सायली वलिंजकर व् सर्व आदरणीय शिवसैनिक

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages