
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रभाग ९६ मधील रेल्वे कॉलनी येथे स्थानिक शिवसेना नगरसेवक हाजी हलीम खान यांच्या प्रयत्नाने नवीन शौचालय उभारण्यात येणार आहे. या शौचालयाच्या उभारणीपूर्वी सदर जागा हलीम खान यांनी स्वतः जेसीबी मशीनद्वारे स्वच्छ करून घेतली. तसेच विभागात रस्त्यावर पडलेले खड्डे नगरसेवक खान यांनी डांबर टाकून बुजवून घेतले.