प्लास्टिक विरोधात २.८० लाख रुपयाचा दंड वसूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2018

प्लास्टिक विरोधात २.८० लाख रुपयाचा दंड वसूल

मुंबई - प्लास्टिक बंदी नंतर मुंबईत सुरु असलेल्या कारवाई दरम्यान बुधवारी महापालिकेने २ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिकविरोधी कारवाई दरम्यान महापालिकेने ५७३९ दुकानांना भेट दिली या भेटी दरम्यान २५३.९१ किलो इतके प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान ९ जणांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरोधात निरीक्षक अहवाल सादर करण्यात आला आहे.

Post Bottom Ad