Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

विमानतळावर ३७ लाख रुपयांचे सव्वा किलो सोने जप्त

मुंबई - रियाधहून मुंबईला जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू ५१९ द्वारे आलेल्या युसूब खान या भारतीय नागरिकाला बुधवारी मध्यरात्री सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. त्याने इस्त्रीमध्ये लपवून १ किलो ३३५ ग्रॅम सोने आणल्याचे तपासात उघड झाले असून या सोन्याची किंम्मत ३७ लाख १७ हजार ६१५ रुपये आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom