नागपुर - मुंबईतील घाटकोपर परिसरात झालेल्या चार्टर्ड विमान दुर्घटनेची नागरी उड्डान विमान संचालनालय (डीजीसीए) मार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त करून अहवालानुसार दोषी आढळल्यास विमान मालकाविरूध्द गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
Post Top Ad
18 July 2018
घाटकोपर विमान दुर्घटना, दोषी आढळल्यास मालकाविरूध्द गुन्हा - मुख्यमंत्री
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.