तीन कोटींचे परदेशी चलन जप्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तीन कोटींचे परदेशी चलन जप्त

Share This
मुंबई - पोलिसांनी माहीम येथून तीन कोटी रुपये मूल्याचे परदेशी चलन जप्त केले. पोलिसांनी ही माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. पोलिसांनी माहीम येथे बुधवारी रात्री संशयावरून एक टॅक्‍सी थांबवून झडती घेतली असता दोघांकडे तीन कोटी रुपयांचे परदेशी चलन सापडले. व्यवसायातील ही रक्कम बाहेर पाठवणार होतो, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आयकर विभाग तपास करत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages