निर्मल नगर वासियांसाठी नवे सभामंडप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2022

निर्मल नगर वासियांसाठी नवे सभामंडप


मुंबई - महाराष्ट्र राज्य माजी कॅबिनेट मंत्री, शिवसेना विभागप्रमुख ऍड अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी नगरसेवक चंद्रशेखर वासुदेव वायंगणकर आणि वेदिका चंद्रशेखर वायंगणकर यांच्या सहकार्याने वांद्रे निर्मलनगर इमारत क्र १४/१५ त्रिरत्न को ऑप होऊ सो. येथील शेड व सभामंडपाचे दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे, त्यात नवीन पत्रे बदलून देण्यात आले आहे, भिंतीवर लादीकरण, शेडची रंगरंगोटीचे काम करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad