मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी -
रायगड - ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद - ६०.९१ टक्के
लातूर - ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१ टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली - ६०.९५ टक्के
सातारा - ६३.०५ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के
कोल्हापूर - ७०.३५ टक्के
हातकणंगले - ६८.०७ टक्के
No comments:
Post a Comment