मुंबईत मुसळधार
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई आणि उपनगरांत सोमवारी सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नेहमीप्रमाणे उपनगरी रेल्वेवर परिणाम झाला असून मध्य रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वेच्या गाड्याही उशिराने धावत आहेत.या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
आज सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई शहरामध्ये ३४.७० टक्के पूर्व उपनगरात २१ टक्के पश्चिम उपनगरात ८.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
शहरामध्ये परेल येथे ८०.७८ टक्के, वारली ५२.८३ टक्के, रावळी क्याम्प ७३.६० टक्के, धरावी येथे ४५.२१ टक्के पूर्व उपनगरात चेंबूर येथे ४०.३७ टक्के, मानखुर्द येथे ४४.७३ टक्के त पश्चिम उपनगरात बांद्रा येथे ४२.६७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

No comments:
Post a Comment