बुद्धिबळ स्पर्धेतील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बुद्धिबळ स्पर्धेतील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Share This
बुद्धिबळ स्पर्धेतील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 
जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पिया स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावणार्‍या महिला खेळाडूंचा शुक्रवारी 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ईशा करवढे, सौम्या विश्वनाथन, रुचा पुजारी, प्रशिक्षक अभिजीत कुलथे, पंच अभय टिपसे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages