मुंबई- लोकसभा आणि विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आठवले यांनी विधानसभेच्या 35 जागा मिळाव्यात आणि लोकसभेसाठी पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप युतीने आठवले यांच्या मागणीकडे विशेष लक्ष दिलेले नाही. शिवसेना आणि भाजप रिपब्लिकन पक्षाला किती जागा सोडतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेच्या 22७ जागांपैकी रिपब्लिकन पक्षाला 2९ जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर रिपब्लिकन पक्षाला विजय मिळाला आहे.
Post Top Ad
26 February 2013
Home
Unlabelled
लोकसभेच्या ५ तर विधानसभेच्या ३५ जागा मिळाव्यात - आठवले
लोकसभेच्या ५ तर विधानसभेच्या ३५ जागा मिळाव्यात - आठवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment