घाटकोपर येथे लोकलचा पेंटाग्राफ तुटला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपर येथे लोकलचा पेंटाग्राफ तुटला

Share This

मुंबई 


बुधवारी सकाळी सातच्या सुमारास विद्याविहार ते घाटकोपर स्थानका दरम्यान डाऊन स्लो मार्गावरील ाण्याच्या दिशेने जाणाया लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती मात्र धीम्या लोकल फास्ट ट्रॅकवरुन वळवण्यात आल्यामुळे वाहतूक तुरळक प्रमाणात सुरु करण्यात आली असून बिघडलेल्या लोकलला मार्गातून बाजूला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

विद्याविहार स्थानकावरुन घाटकोपरच्या दिशेने निघालेली लोकल जॉली जिमखान्याच्या येथे पोहचल्यावर लोकलचा पेन्टाग्राफ तुटला त्याच झटक्यामुळे ओव्हरहेड वायचेही नुकसान झाल्यानेडाऊन स्लो मार्गावरील वाहतूक कोलमडली ात्र पर्यायी व्यवस्था म्हणून ्लो मार्गावरील सर्वलोकल गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्यायालोकल गाडया तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत विद्याविहारकांजुरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाफास्ट लोकलवर या बिघाडाचा काहीही परीणाम झाला नसला तरी फास्ट ट्रॅकवरील लोकलची संख्या वाढल्याने डाऊन फास्ट लोकल उशीराने धावत होत्याअनेक कार्यालयांना आज ुलीवंदनाची सुटी असल्याने चाकरमान्यांची लोकल ब्लॉकमधून अनेकांची सुटका झाली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages