पत्रकारांवरील हल्ले व हक्कभंगा विरोधात निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पत्रकारांवरील हल्ले व हक्कभंगा विरोधात निदर्शने

Share This

पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि निखिल वागळे , राजीव खांडेकर यांच्यावर दाखल झालेल्या हक्कभंगाच्या ठरावाचा निषेधार्थ महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे राज्यातील सर्वजिल्ह्यांमध्ये पत्रकारांनी रस्त्यावर उतरून निर्दशने केली . आंदोलनाच्या निमित्ताने जिल्ह्यांती विविध पत्रकार संघटनांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्याझेंड्याखाली एकत्र येत आपली कजूट दाखवून दिली . ठिकठिकाणी ल्ला विरोधी समितीच्यावतीनेजिल्हाधिकारी तसेच तहसिलदारांना मागण्यांची निवेदने देण्यात आली . वागळे , खांडेकरयांच्यावरील हक्कभंग ठराव मागे घ्यावा तसेच पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशामागण्या करण्यात आल्या , अशी माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस . एम .देशमुख यांनी दिली .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages