बिएमडब्लूची ७वि सिरीज भारतात दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बिएमडब्लूची ७वि सिरीज भारतात दाखल

Share This

मुंबई - बीएमडब्लू ब्रांडची फ्ल्यागशिप असलेली बीएमडब्लू ७ सिरीज मुंबई मधील एका खास समारंभात सादर करण्यात आली. नवीन बीएमडब्लू ७ सिरीज डीझेल आणि पेट्रोल स्वरुपात उपलब्ध करण्यात आली असून १ मे पासून या सिरीजचे वितरण करण्यात येणार आहे. बीएमडब्लू ७३० एलडीचे भारतात चेन्नई येथे उत्पादन केले जाणार आहे. आता पर्यंतची सर्वात यशस्वी सिरीज असलेल्या बीएमडब्लू ७ सिरीजने अलिशान कार्सच्या शाखेत मापदंड प्रस्थापित केला असून तिला अतुलनीय अलिशानपणा, आरामदायीपणा आणि प्रगत तंत्रज्ञान देवू करणारी सिरीज म्हणून ओळख मिळाली आहे असे बीएमडब्लू इंडियाचे अध्यक्ष फिलीप फॉन यांनी या सिरीजच्या सादरीकरणावेळी सांगितले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages