विधी समितीच्या अधिकारावर प्रशासनाकडून गदा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधी समितीच्या अधिकारावर प्रशासनाकडून गदा

Share This
मुंबई : बुधवारी होणार्‍या स्थायी समिती बैठकीत प्रमुख लेखापाल हे पद भरण्याबाबतचा प्रस्ताव सादर होणार असून, हा प्रस्तावास स्थायी समिती, महानगरपालिका यांची मंजुरी मिळावी म्हणून विनंती करण्यात आली आहे. मात्र हा प्रस्तावात स्थायी समितीच्या अख्यातारित येत नसून याबाबत विधी समितीस अधिकार बहाल केलेले आहेत. त्या अनुषंगाने यासंदर्भात विधी समितीची मंजुरी आवश्यक असताना पालिका प्रशासनाने कोणत्या विधी समितीची मंजुरी आवश्यक असताना पालिका प्रशासनाने कोणत्या नियमानुसार हा प्रस्ताव स्थायी समितीत आणला असा सवाल करत भाजपा नगरसेवक स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) यांनी हरकतीचा मुद्दय़ाबरोबर प्रशासनाच्या या वृत्तीला विरोध केला. आणि सभा तहकुबीची मागणी केली. पारकर यांच्या मागणीनंतर विधी समिती सभा तहकूब करण्याचा निर्णय विधी समिती अध्यक्ष अँड़ नार्वेकर यांनी घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages