दहिसर पश्चिम येथील जुन्या विहिरीत रवींद्र पितळे (२६) हा तरुण बुडाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली. मात्र बुडत्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडे कोणतीच यंत्रणा नसल्याचे समोर आले. या बेपर्वाईमुळे रात्री उशिरापर्यंत रवींद्रचा शोध लागला नव्हता. अग्निशमन दलाकडून काही प्रयत्न होतील, अशी अपेक्षा असताना आलेल्या ते लोखंडी हँगरने फक्त पाणी हलविण्याचे काम करत होते. पाणी हलविल्याने विहिरीच्या तळातले मासे, साप, कासवे मात्र वर आली होती. पण रवींद्रचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.
Post Top Ad
21 July 2014
Home
Unlabelled
अग्निशमन दलाकडून बुडत्यालाही आधार नाही!
अग्निशमन दलाकडून बुडत्यालाही आधार नाही!
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

