मोदी सरकारमध्ये अरुण जेटली सर्वांत श्रीमंत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदी सरकारमध्ये अरुण जेटली सर्वांत श्रीमंत

Share This
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण 1.26 कोटी रुपयांची मालमत्ता आहे; तर अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली हे मोदी सरकारमधील सर्वांत श्रीमंत मंत्री ठरले आहेत. जेटली यांच्याकडे एकूण 72.10 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. पंतप्रधान कार्यालयाने सर्व मंत्र्यांच्या मालमत्तेचे तपशील काल (सोमवार) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. मोदी सरकारमधील 22 पैकी 17 कॅबिनेट मंत्री कोट्याधीश आहेत. 


मंत्री
एकूण मालमत्ता
अरुण जेटली
72.1 कोटी
मनेका गांधी
37.68 कोटी
पीयुष गोयल
31.67 कोटी
मनोज सिन्हा
29.82 कोटी
नजमा हेपतुल्ला    
29.7 कोटी
रविशंकर प्रसाद
14.91 कोटी
हरसिमरतकौर बादल
12.82 कोटी
पी. राधाकृष्णन     
7.11 कोटी
डी. व्ही. सदानंद गौडा
4.34 कोटी
स्मृती इराणी
4.15 कोटी
नितीन गडकरी     
3.34 कोटी
अशोक गणपती राजू
3.32 कोटी
सुषमा स्वराज      
2.73 कोटी
जितेंद्रसिंह         
2.67 कोटी
राजनाथसिंह
2.56 कोटी
राधामोहन सिंह     
2.47 कोटी
थावरचंद गेहलोत    
2.08 कोटी
जुआल ओरम      
1.77 कोटी
अनंत गीते        
1.66 कोटी
उमा भारती        
1.62 कोटी
नरेंद्र मोदी         
1.26 कोटी
प्रकाश जावडेकर    
1.05 कोटी
निर्मला सीतारामन  
1.03 कोटी
कलराज मिश्रा      
72.11 लाख
मनसुखभाई वसावा  
69.49 लाख
व्ही. के. सिंह
68.76 लाख
किरण रिज्जू
66.55 लाख
अनंतकुमार        
60.62 लाख
हर्षवर्धन           
48.54 लाख
नरेंद्रसिंह तोमर     
44.9 लाख
सुदर्शन भगत
44.51 लाख
रामविलास पासवान
39.88 लाख
वेंकय्या नायडू      
20.45 लाख

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages