हृदयविकाराच्या झटक्याने पालिका कर्मचार्‍याचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2015

हृदयविकाराच्या झटक्याने पालिका कर्मचार्‍याचा मृत्यू


मुंबई : महापालिकेच्या आस्थापना विभागातील कर्मचारी बाळू अलगिले (४३) यांचा मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. पालिका मुख्यालयात ही घटना झाली. अलगिले हे सहाव्या मजल्यावर आस्थापना विभागात शिपाई पदावर कार्यरत होते. कार्यालयात बसले असताना त्यांना चक्कर आली व ते जागीच कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण वाटेतच त्यांचे निधन झाले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS