मुंबई 21/7/ 2015 ( प्रतिनिधी ) - गेल्या अनेक दिवसा पासून दडी मारणा-या पावसाने आज चांगली हजेरी लावली मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस पडत असून तलावांची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात 753 तर पाऊस सुरू झाल्यापासून तो आजपर्यंत 6334.7 मि मि पावसाची नोंद झाली आहे.पावसाने एका दिवसात तब्बल 40 हजार दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध केला त्यामुळे आता मुंबईकरांना 93 दिवसाचा पाणी साठा उपलब्ध आहे असाच पुढे पाऊस पडल्यास मुंबईकरांची चिंता लवकर दूर होईल अशी आशा पालिका जल विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा , आणि मध्यवैतरना या तलावातून पाणी पुरवठा होत आहे या सातही तलावाची पूर्ण पातळी 14 लाख दशलक्ष लिटर आहे मुंबईतील सुमारे दिडकोटी जणतेला दररोज 3 हजार 750 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत आहे. यंदा पावसाने सुरुवाती पासूनच पावसाने चांगली हजेरी लावली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबई करांसह पालिकेचे चांगलेच धाबे दणाणले होते पावसाने पाठ फिरवल्यामुळे पालिका जल विभाग चिंतेत पडला होता मुंबईकरांच्या पाण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विचारात जलविभाग वावरत होता मात्र गेले अनेक दिवस दडी मारणा-या पावसाने गेल्या 24 तासात मुंबईकरांसह पालिकेला मोठा दिलासा दिला आहे गेल्या 24 तासात 753 तर आतापर्यंत 6334 .7 411 . 7 मि. मि . पावसाची नोंद झाली आहे. पाऊस समाधानकारक पडत असल्याने तलावाची पातळी झपाटय़ाने वाढत आहे. असाच पाऊस पुढे पडल्यास मुंबईकरांची चिंता लवकर दूर होईल सध्या मोडकसागर तलाव मध्ये 55777 , तानसा मध्ये , 28439 विहार मध्ये 7102 , तुळशी मध्ये 4681 , अप्पर वैतरणा मध्ये ,10560 भातसा मध्ये 80268 ,आणि मध्य वैतरणा मध्ये 118469 एकूण एकूण 305 296 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे म्हणजेच 93 दिवसाचा पाणी साठा मुंबईकरांसाठीउपलब्ध झाला आहे तर सवाॅत जास्त पाऊस तुळशी आणि विहार तलावात पडला आहे हे.पालिकेच्या अहवालावरून पष्ट झाले आहे.
तलावात असा पडला पाऊस (मि . मि . )
तलावाचे नाव 24 तासात पाऊस एकूण पाऊस
मोडकसागर 109.60 680.00
तानसा 176.20 663.00
विहार 52.80 1306.00
तुळशी 75.00 1306.00
अप्पर वैतरणा 108.40 820.80
भातसा 115.00 806.00
मध्यवैतरना 116.00 752.90

तानसा
विहार
तुळशी
अप्पर वैतरणा 108.40 820.80
भातसा
मध्यवैतरना