मुंबई पालिकेच्या बँकांमध्ये ४४ हजार कोटींच्या मुदतठेवी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पालिकेच्या बँकांमध्ये ४४ हजार कोटींच्या मुदतठेवी

Share This
मुंबई : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या शहरातील नागरिकांना सोयी सुविधा देण्यास कमी पडत असलेल्या मुंबई महानगरपालिच्या विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये तब्बल ४४ हजार कोटी ९२ लाख रुपयांच्या मुदतठेवी  आहेत. ३0 जून १५ रोजीची मुदतठेवीतील अखेरची गुंतवणूक ४४ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. पालिकेने पंजाब नॅशनलल बँक, बँक ऑफ इंडिया आदी बँकांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार फक्त र्मयादित रकमेच्या गुंतवणुकीसाठी विशेष उच्चतम व्याजदर या ठेवींवर दिल्याने या बँकांकडे र्मयादित रकमेची गुंतवणूक केली आहे मुंबईकर नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याची, पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी खर्च होत नसल्याची सातत्याने चर्चा होत आली आहे. एकीकडे नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसताना पालिकेच्या बँकेमधील ठेवींचा आकडा मात्र वाढतच आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages