मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) -
वांद्रे येथील माऊंटमेरीच्या जत्रेसाठी बेस्ट उपक्रमाने 13 ते 20 सप्टेंबर या कालावधीत एकूण 281 जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे या जादा बससेवेचा जास्ती जास्त यात्रेकरूनी लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे
वांद्रे येथे भरणाऱ्या माऊंटमेरी जत्रेला होणारी संभाव्य गदीॅ लक्षात घेऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपक्रमातफेॅ वांवांद्रे र-थानक पश्चिम ते हिलरोड (मेहबूब र-टुडिओ) दरम्यान 13 ते 20 सप्टेंबर यासह आठ दिवसांच्या कालावधीत जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत तसेच 16 ते 20 सप्टेंबर रोजी माहिम बसर-थानक पश्चिम ते हिलरोड (मेहबूब र-टुडिओ) दरम्यान जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे 13 ते 20 सप्टेंबर या जत्रेच्या कालावधीत पवाशांच्या सोयीसाठी सकाळी 129 आणि संध्याकाळी 152 अशा एकूण 281 बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे या जादा बसगाड्यांची नोंद घेऊन पवाशांनी या बससेवेचा जार-तीत जार-त लाभ घ्यावा असे आवाहन बेस्टने केले आहे
जादा बसगाड्या
दिनांक सकाळी संध्याकाळी
13 सप्टेंबर 27 30
14 " 12 18
15 " 12 18
16 " 21 22
17 " 12 18
18 " 21 22
19 " 27 30
20 " 42 52
जादा बसगाड्या
दिनांक सकाळी संध्याकाळी
13 सप्टेंबर 27 30
14 " 12 18
15 " 12 18
16 " 21 22
17 " 12 18
18 " 21 22
19 " 27 30
20 " 42 52
