आरक्षण आढाव्याची आर एस एस ची मागणी असेल तर आर पी आय तीव्र विरोध करणार--रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2015

आरक्षण आढाव्याची आर एस एस ची मागणी असेल तर आर पी आय तीव्र विरोध करणार--रामदास आठवले

सोलापूर दि. 21--या देशात जो पर्यन्त जात आहे तो पर्यन्त सामाजिक आरक्षण राहील त्यास विरोध करणारे संपतिल पण संविधानाने दलित आदिवासींना दिलेले आरक्षण संपणार नाही असे सांगून देशातून जाती संपवा जातिभेद नष्ट करा मग आरक्षणाच्या फेर आढाव्याचे बोला असे आवाहन आर पी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी केले. अनेक जाती  समुहांना आरक्षण अद्याप मिळत नाही त्यांना आरक्षण मिळावेया साठी समिती नेमाली तर चालेल मात्र दलित आदिवासिं सह सर्व आरक्षणाचा आढावा घेण्याचा आर एस एस चा मानसुबा भा गावत यांचे वक्तव्य असेल तर आर पी आय त्याचा तीव्र विरोध करेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages