भारतात हिंदू आतंकवाद आहे - सनातन संस्थेची कबुली
मुंबई / अजेयकुमार जाधव / 18 Sep. 2015
हिंदू आतंकवाद नाही असे हिंदू संघटना छाती ठोक पणे सांगत असताना भारतात हिंदू आतंकावाद आहे याची कबुली हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव संजिव कुन्हालेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या सोबत सनातन संस्थेचे अभय वर्तक, हिंदू जनजागृती समितीचे उदय धुरी सोबत होते.
कोम्रेड पानसरे यांच्या हत्ते प्रकरणी समीर गायकवाड याच्या सह चौघाना अटक करण्यात आली. समीर हा निर्दोष असल्याचे सांगण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उन्हालेकर बोलत होते. हिंदू लोकांची जनआंदोलने रोखली जात असल्याने हिंदू लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचे उन्हालेकर म्हणाले. पानसरे हत्याकांडात पकडलेला समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक आहे. काही लोक पकडले गेले असले तरी संस्था कोणाला मारा म्हणून सांगत नाही. काही लोकांमुले संस्था बंद करणे योग्य नाही. सनातनवर बंदी घालायची मागणी केली जात असेल तर त्याची सरकारने प्रक्रिया पूर्ण कारावी असे आवाहन कुन्हालेकर यांनी केले.
2012 मधे सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती व हिंदू विधिज्ञ परिषद यांनी हिंदू आतंकवाद असल्याचे मान्य केले आहे. यावर संशोधन व्हायला हवे याचे राजकीय उत्तर शोधायला हवे असे कुन्हालेकर म्हणाले. नरेन्द्र दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांनी हिंदू लोकांच्या विरोधात वक्तव्य केली होती. यामुले या तिघांची ह्त्या हिंदू लोकांनी केली असल्याची शक्यता नकारता येत नाही असे कुन्हालेकर म्हणाले.
समीर गायकवाड हा निर्दोष असल्याचे सांगताना बोम्ब स्फोटातील फरार असलेला कोल्हापुर येथील कृषी पाटिल याच्याबाबत उत्तरे देण्याचे कुन्हालेकर यांनी टाळले. समीर गायकवाड जो पर्यन्त निर्दोष आहे असे वाटेल तो पर्यन्त आम्ही त्याला मदत करू. दोषी आढळल्यास समीरला मदत करणार नाही असे उन्हालेकर यांनी स्पस्ट केले. समीर गायकवाड हां निर्दोष असून समीर दोषी आढ़ळल्यास मला चपलेने मारा असे कुन्हालेकर म्हणाले.
------------
पटवर्धन यांना धमकी
राम के नाम, कॉम्रेड जयभीम, मुंबई मेरी जान या माहितीपटाचे निर्माते आनंद पटवर्धन पत्रकार परिषदेला हजर होते. सनातन िवरुद्ध निदर्शने करता म्हणून पत्रकार परिषदेतच पटवर्धन यांना सनातनकडून धमकी िदली गेली.
------------
पत्रकारांची माफी
पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने सनातनचे साधक उपस्थित होते. प्रश्न िवचारणाऱ्या पत्रकारांची ते माहिती घेत आिण छायाचित्रही काढत. त्याला पत्रकारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर सनातनकडून माफी मागण्यात आली.
------------
सनातनचे म्हणणे..
१. समीर गायकवाड सनातन संस्थेच्या धर्मरथावर काम करत होता. त्यामुळे त्याचे कॉल अनेक िजल्ह्यातून झालेले आहेत.
२. सनातन संस्थेच्या हिंदू गोवंश रक्षा समिती, राजश्री िशवबा िवचार प्रसारक मंडळ, श्रीमहाराष्ट्र रामलीलला मंडल आिण हिंदू िवधीज्ञ परिषद अशा उपसंघटना कार्यरत आहेत.
३. ठाण्याच्या गडकरी रंगमंदीर बाँबस्फोटात सनातनच्या दोन कार्यकर्त्यांना १० वर्षाची िशक्षा झाली. त्या प्रकरणातील पुरावे पोलीसांनीच पेरले होते.
४. सनातन संस्थेपेक्षा संभाजी ब्रिगेडचा प्रचार, त्यांचे साहित्य अिधक िवषारी आिण समजात तेढ वाढवणार आहे, त्यािवषयी पुरोगामी गप्प का?
५. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या खडे व्यापारी, अंनिस कार्यकर्ते किंवा नक्षलवादी यापैकी कोणीतरी केली आहे.
६. कॉ. गोिवंद पानसरे यांची हत्या टोल माफीया, कोल्हापुरातील भूखंड माफीयांनी िकंवा एखाद्या शेतकऱ्याने केली असावी.