दुष्काळग्रस्तांसाठी रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांकडे दिला दोन लाखांचा धनादेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2015

दुष्काळग्रस्तांसाठी रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांकडे दिला दोन लाखांचा धनादेश

मुंबई दि 18 --रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतनिधिसाठी आपले दोन महिन्यांचे राज्यसभा खासदार पदाचे वेतनाचे दोन लाख रुपये धनादेशाद्वारे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या कड़े आज मंत्रालयात सुपुर्द केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS