'मातोश्री' ताब्यात घेऊन तिथे बाळासाहेबांचे स्मारक करावे - विखे पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2015

'मातोश्री' ताब्यात घेऊन तिथे बाळासाहेबांचे स्मारक करावे - विखे पाटील





मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांच्या निवासस्थानी बाळासाहेबांचे स्मारक करण्याची घोषणा केली. मात्र, यावर काँग्रेसने
आपली भूमिका स्पष्ट करत महापौरांच्या निवसस्थानी होणाऱ्या स्मारकास अप्रत्यक्ष विरोधच
दर्शिवला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad