मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - मुंबई महापालिकेशी निगडित दावे निकाली काढण्यासाठी १0 व ११ डिसेंबर रोजी महानगर दंडाधिकारी, ३९, ५५वे न्यायालय विलेपार्ले तसेच ४१ व ४२वे न्यायालय शिंदेवाडी, दादर (पूर्व) येथे 'विशेष मोहीम' हाती घेण्यात येणार आहे. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने मुंबई महापालिका व इतर अधिनियमांतर्गत दाखल केलेले दावे निकाली काढण्यात येणार आहेत. संबंधितांनी या तीनही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत न्यायालयात स्वत: उपस्थित राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Post Top Ad
09 December 2015

Home
Unlabelled
पालिकेशी निगडित दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालतचे आयोजन
पालिकेशी निगडित दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालतचे आयोजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. २०१२ - १३ मध्ये जेपीएन न्यूजच्या www.jpnnews.in या डोमेन नावाची (Registered Domain ID: D7956137-IN (Date - 15/12/2013) नोंदणी करण्यात आली आहे. जेपीएन न्यूजची भारत सरकारच्या उद्यम नोंदणी विभागाकडे न्यूज एजंसी म्हणून नोंद आहे.
जेपीएन न्यूजवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका/ पालिका/ नगर परिषद), पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख, ब्लॉग यांना प्रसिद्धी दिली जाते.
No comments:
Post a Comment