डोमॅरि-टक ईफिशिएन्ट लायटिंग प्रोगामचा अंतर्गत एल .ई .डी . दिवे वितरणाची सुरुवात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2016

डोमॅरि-टक ईफिशिएन्ट लायटिंग प्रोगामचा अंतर्गत एल .ई .डी . दिवे वितरणाची सुरुवात

मुंबई / JPN NEWS.in - बेस्ट उपक्रमाने 22 डिसेंबर 2015 रोजी मेसर्स, एनर्जी  ईफिशिएन्ट सव्हिॅसेस लिमिटेड (ईईएमएल) यांच्या सहकार्याने डोमॅरि-टक ईफिशिएन्ट लायटिंग प्रोगाम (डेल्प) अंतर्गत एल .ई .डी . दिवे वितरणाची सुरुवात  केली आहे.

डेल्प हा प्रकल्प भारत सरकार पुरस्कृत आहे बेस्ट उपक्रमामध्ये वीज दिवे वितरण शुभारंभ बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांच्या हस्ते बेस्ट भवन कुलाबा येथील सभागृहात संपन्न झाला यावेळी बेस्टमधील वरिष्ठ अधिकारी आणि वीज ग्राहक उपस्थित होते या सभारंभा प्रसंगी दहा वीज ग्राहकाना सात वॅट क्षमतेच्या चार एलईडी दिव्यांचा संच देण्यात आला मेसर्स ईईएसएल कंपनी बेस्टउपक्रमाच्या मुंबई शहरातील विविध ढिकाणी र-टाॅल (  किऑस्क ) उघडणार असून वीज ग्राहकांना 100 रुपये /- प्रती नग या सवलतीच्या दरात वितरीत करण्यात येणार आहेत सदर उपलब्धतेसाठी वीज ग्राहक मेसर्स ईईएमएल कंपनी यांच्या दूरध्वनी क्रमांक  7045883921 येथे सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत संपर्क करु शकता  असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad