
हुतात्मा चौकाजवळ रस्तादुरुस्तीचे काम सुरू असताना खोदकाम करतेवेळी पुर्वी रस्त्याखाली गाडले गेलेले पुरातन असे ट्रामचे चार फाटे मिळाले आहेत. अरविंद दुधवडकर, अध्यक्ष, बेस्ट समिती यांनी आज सोमवार, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता सदर फाट्यांची पाहणी केली. सदर फाटे जनतेला पाहण्यासाठी आणिक आगारातील बेस्टच्या म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment