भारताच्या कानाकोपरयात बौद्ध धम्म पोहोचविनार --रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भारताच्या कानाकोपरयात बौद्ध धम्म पोहोचविनार --रामदास आठवले

Share This
नागपुर दि 28 --महामानव डॉ बाबासाहेब अम्बेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी   देशाच्या कानाकोपरयात बौद्ध धम्म पोहोचविनार असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी केले


डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जायान्तिवर्षानिमित्त काढण्यात आलेल्या भारत भीम यात्रेचे  नागपुर येथे आगमन झाल्यानंतर खासदार रामदास आठवले यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन बोधिसत्व डॉ अम्बेडकर आणि महाकारुणि तथागत बुद्धांना अभिवादन केले

जगात वाढता आतंकवाद संपविन्यासाठी जगाला बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही  सत्य अहिंसा शान्ति तत्वांची बुद्धांची शीकवण च आतंकवादाला उत्तर आहे असे मत खासदार रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले भारत भीम यात्रेच्या समता रथाचे नागपुरातअनेक ठिकाणी  भव्य स्वागत झाले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages