टॅक्सी परवाना नुतनीकरणास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टॅक्सी परवाना नुतनीकरणास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

Share This
मुंबई,दि.18: राज्यातील विविध कारणास्तव रद्द  व्यपगत झालेल्याटॅक्सी परवाना नुतनीकरणास15 जुलै, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला आहेरद्द  व्यपगत टॅक्सी परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी या पूर्वीही संधीदेण्यात आली आहेउशिरा योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी लागू केलेल्यासहमत शुल्काची कमाल मर्यादा मुंबई महानगर क्षेत्रामध्ये रुपये 25 हजार आणिइतर क्षेत्रामध्ये रुपये 20 हजार इतके शुल्क लागू करण्यात आले आहेतरी ज्यांचे रद्द  व्यपगत झालेले टॅक्सी परवान्यांचे नुतनीकरण झालेनसतील त्यांनी 15 जुलैच्या अगोदर नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहनपरिवहन विभागाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages