महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणूकदारांचे निश्चितच समाधान होणार- मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणूकदारांचे निश्चितच समाधान होणार- मुख्यमंत्री

Share This
मुंबईदि.2: महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून राज्यसरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे येथे येणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांचे निश्चित समाधान होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा देशांतील भारतीयराजदूतांना दिली. विविध देशांतील भारतीय राजदूत महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आले असून त्यांनीसह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची आज भेट घेलीयावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते


मुख्यमंत्री म्हणालेउद्योगपर्यटनस्मार्ट सिटीपायाभूत सुविधा अशा विविधक्षेत्रात गुंतवणुीची महाराष्ट्रात मोठी संधी आहेभारतीय राजदतांनी महाराष्ट्रातीलगुंतवणुकीच्या बलस्थानांची ओळख तेथील गुंतवणकदारांना करून द्यावीभारतागुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांचे नेहमीच महाराष्ट्राला प्राधान्य असतेपंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी जागतिक  गुंतवणूक भारतात यावी यासाठी मेक इन इंडिया सप्ताह मुंबईत आयोजितकरण्याची संधी महाराष्ट्राला दिलीया जागतिक परिषदेच्या माध्यमातून जगातील विविधकंपन्यांनी देशातील एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात केलीआहे.
            
राज्यात उद्योगांच्या सुलभ उभारणीसाठी इज ऑफ डुइंग बिझिनेसच्यामाध्यमातून परवाना राज संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलापारदर्शक आणिगतिमान यंत्रणेमुळे जागतिक उद्योग समुहांना अविश्वसनीय वाटावी अशी कामगिरीमहाराष्ट्राने गेल्या काही महिन्यात केली आहेअसे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळीकाढलेजागतिक औद्योगिक गुंतवणुकदारांना गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आश्वासक वाटतआहेअशी परिस्थिती आणि साधनसामग्री आम्ही उपलब्ध करून दिली आहेमहाराष्ट्र हेविदेशी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले असून राज्यातील पर्यटनवाढीसाठी2017 हे वर्ष महाराष्ट्र भेटीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. भारतीय राजदतांनीमहाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रांची माहिती आपआपल्या देशांमध्ये पोहोचवावीअसे आवाहनहीमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.  

महाराष्ट्रातील गुंतवणूक बलस्थानांची माहिती भारतीय राजदतांनी समर्थपणेजागतिक उद्योजकांसमोर मांडावीमहाराष्ट्रात गुंतवण करणाऱ्यांना आम्ही निराशकरणार नाहीअशी खात्रीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी भारतीयराजदुतांसमवेत उद्योगपर्यटननगरविकासपायाभूत सुविधाआरोग्य आदी क्षेत्रांमध्येपरकीय गुंतवण  तंत्रज्ञानाचे सहकार्य याविषयांवर चर्चा केलीमुख्य सचिव श्रीक्षत्रिययांनी प्रास्ताविक केलेयावेळी रशियामधील भारतीय राजदूत पंकज सरन,फ्रान्समधीलराजदूत रुचिरा कंभोजकिरगिझस्तानमधील राजदूत जयंत खोब्रागडे यांनी यावेळी मनोगतव्यक्त केले

बैठकीस चिलीमधील भारतीय राजदूत देबराज प्रधानरवी बांगर (सायप्रस)राजीवशहारे (डेन्मार्क)विश्वास सपकाळ (फिजी)व्ही महालिंगम् (गयाना)नरेंद्रकुमार सक्सेना (पापूआ न्यू गिनी)अहमद जावेद (सौदी अरेबियाया भारतीय राजदूतांसह राज्याचेराजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages