रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची नाशिक जिल्हा कार्यकारणी बरखास्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची नाशिक जिल्हा कार्यकारणी बरखास्त

Share This
मुंबई / प्रतिनिधी 
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या नियम क्रमांक ४ (क) व ६ (क) नुसार कार्यकारी मंडळाच्या वतीने फेडरेशनची नाशिक जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणीची निवड प्रक्रिया केंद्रीय सरचिटणीस यांच्या उपस्थित होणार आहे. दरम्यानच्या काळात रामभाऊ पाठारे, अशोक घेगडमल, संतोष वाघ यांची जिल्ह्याचे कामकाज सांभाळण्यासाठी निवड करण्यात आली आहे. फेसरेशनचे अध्यक्ष यांची नियम बाह्य मजकुरावर सही घेऊन स्वेच्छापूर्तीसाठी दुरुपयोग केला  संस्था नोंदणी कायदा १९६० कलाम १२ व १२ (अ) नुसार कार्यवाही करण्याचा इशारा देनाय्त आला आहे. सादर प्रकार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने चौकशी अँटी भारतीय दंड संहिता कलाम १२ (ब) नुसार फॉऊंजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सरचिटणीस आत्माराम पाखरे यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages