महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 30 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 30 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

Share This
मुंबईदि. 4 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 7 नोव्हेंबर 2016 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठीहौशी नाट्य संस्थांकडून 30 ऑगस्ट 2016 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.


56 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 7 नोव्हेंबर, 2016 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजितकरण्यात येणार आहेतसेच 14व्या बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी 5 डिसेंबर, 2016 पासून एकूण पाच महसूल विभागात आयोजित करण्यातयेणार आहेहिंदीसंगीत आणि संस्कृत भाषेतील नाट्य स्पर्धा जानेवारी 2017 मध्ये आयोजित करण्यात येतील.
            
बालनाट्य वगळता इतर नाट्य स्पर्धेकरिता रु. 3000/- तसेच बालनाट्य स्पर्धेकरिता रु. 1000/- इतक्या अनामत रक्कमेचा धनाकर्षस्पर्धक संस्थेने संचालकसांस्कृतिक कार्यमहाराष्ट्र राज्यमुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहेप्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष(डीडीसंस्थांना परत करण्यात येईलगतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग  करणाऱ्यानाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
            
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातीलप्रवेशिकानियम शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतीलआवश्यक त्याकागदपत्रासह प्रवेशिका 30 ऑगस्ट, 2016 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात

मुंबईकोकण  नाशिक विभागातील संस्थांनी संचालकसांस्कृतिक कार्यजुने सचिवालयविस्तार भवनपहिला मजलामहात्मा गांधीमार्गमुंबई-32, तर पुणे महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयबंगला क्रमांक-4,विमानतळ रोडपुणेऔरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयरुमनंबर-02, एमटीडीसी बिल्डिंगगोल्ड टॉकीजच्या समोरस्टेशन रोडऔरंगाबाद-431005, नागपूर  अमरावती महसूल विभागातील संस्थांनीसहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयद्वारा : अभिरक्षकमध्यवर्ती संग्रहालयअस्थायी प्रदर्शन हॉल,तळमजलासिव्हील लाईननागपूर-440001 या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.  

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वकारल्या जाणार नाहीतप्रवेशिकेसोबत आवश्यक असणारीकागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपश भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईलप्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भातकोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाहीयाची सर्वस्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.  

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर  दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाहीतर त्यांचीप्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईलनाट्यस्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारकराहतीलनियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईलअसे संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages