मुंबईतल्या आठ स्थानकांवर आजपासून वाय-फाय सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2016

मुंबईतल्या आठ स्थानकांवर आजपासून वाय-फाय सुविधा

मुंबई / प्रतिनिधी 22Aug 2016 - मुंबईचे उपनगरीय रेल्वे सेवा नेहमीच कोलमडत असताना, उपनगरीय प्रवासी लोकलमधून जीवघेणा प्रवास करीत असताना एक सुखद धक्का रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी दिला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर अनेक सोयीसुविधांचा वर्षाव केला आहे, यात महत्वाच्या आठ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा सुरु झाली आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर (मध्य रेल्वे), दादर (पश्चिम), वान्द्रे टर्मिनस, चर्चगेट, वान्द्रे (लोकल), खार रोड या स्थानकात प्रवाशांना सुविधेचा लाभ घेता येणार आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS