मुलुंडमध्ये श्वान लसिकरण प्रकल्पाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2016

मुलुंडमध्ये श्वान लसिकरण प्रकल्पाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई दि 5 -- मुलुंड मधील साईधाम येथे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत उत्कर्ष स्टार मित्र मंडळाच्या श्वान निर्बिजिकरण आणि लसिकरण प्रकल्पाचे उदघाटन नुकतेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन समारंभावेळी मुलुंडचे भाजप आमदार सरदार तारासिंह उत्कर्ष स्टार मित्र मंडळाचे अध्यक्ष मितल पवार आदि मान्यवर उपस्थित होते

Post Bottom Ad