महापरिनिर्वाण दिन - भारत पेट्रोलियम द्वारे अन्नदान व चष्मेवाटप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिन - भारत पेट्रोलियम द्वारे अन्नदान व चष्मेवाटप

Share This
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आलेल्या अनुयायांच्या सोयीसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन एससी, एसटी एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या वतीने दोन दिवस पुरीभाजी, फरसानचे तसेच मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. संघटना गेले ३० वर्षे हा उपक्रम राबवत असल्याची माहिती कृष्णा कांबळे यांनी दिली. कंपनीचे एचआर विभागाचे डीजीएम ई. रोझारियो, एम. व्ही. शेनॉय, आर. डी. मेश्राम विजया भटाव, विद्या सावंत, वंदना कांबळे इत्यादी कार्यकर्ते मेहनत घेत होते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages