महापरिनिर्वाण दिन - बेस्ट कडून चहा बिस्कीट वाटप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिन - बेस्ट कडून चहा बिस्कीट वाटप

Share This
महापरिनिर्वाण दिनानिमीत्त येणाऱ्या अनुयायांना बेस्ट उपक्रमाद्वारे चहा, बिस्कीट आणि फरसान वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी लागणार निधी बेस्ट उपक्रम देत असून उपक्रमाचे ४०० कर्मचारी ५ व ६ डिसेंबरला सेवा देत असतात अशी माहिती बेस्ट एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र साळवे, खजिनदार रोहित बैले, सरचिटणीस विश्वास मोहिते, उप चिटणीस बाळासाहेब झोडगे यांनी दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages