महापरिनिर्वाण दिन - इंडियन ऑइलद्वारे आरोग्य शिबिराचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिन - इंडियन ऑइलद्वारे आरोग्य शिबिराचे आयोजन

Share This
इंडियन ऑइल रिझर्व्ह कॅटेगिरी अँड मायनॉरिटी एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या अनुयायांसाठी डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्या आले होते. यावेळी अनुयायांना भोजन दान करण्यात आले. वैद्यकीय शिबिरासाठी संघटनेकडून औषध उपलबध करण्यात आली असून मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरकडून तपासणी करण्यात येत असल्याचे जनरल सेक्रेटरी राष्ट्रपाल बौद्ध यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages