महापरिनिर्वाण दिन - हिंदुस्थान पेट्रोलियम द्वारे अन्नदान व पुस्तकाचे वाटप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिन - हिंदुस्थान पेट्रोलियम द्वारे अन्नदान व पुस्तकाचे वाटप

Share This
हिंदुस्थान पेट्रोलियम एससी एसटी वेलफेअर असोसिएशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिना निमित्त आलेल्या अनुयायांना तीन दिवस पुरी भाजी, पुलाव, बिस्कीट, तसेच बाबासाहेबांच्या आत्मचरित्र पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. अशी माहिती बी. डी. जाधव यांनी दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages