PHOTO - महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका, पोलीस विभागाकडून आढावा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

PHOTO - महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका, पोलीस विभागाकडून आढावा

Share This
मुंबई - चैत्यभूमी परिसरात ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी देशभरातून लाखो नागरिक दादर येथील चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस आपली श्रद्धासुमने अर्पण करत असतात. भारतातून येणाऱ्या लाखो अनुयायांना मुंबई महानगरपालिकेकडून सेवा सुविधा पुरवल्या जातात. आंबेडकरी अनुयायांना देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेताना मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर, महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) पल्लवी दराडे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन








Post Bottom Ad

JPN NEWS

Pages