PHOTO - महापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या अनुयायांचे हाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

PHOTO - महापरिनिर्वाण दिनासाठी आलेल्या अनुयायांचे हाल

Share This
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांना मुंबई महापालिकेकडून सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. परंतू भारताच्या काना कोपऱ्यातून अनुयायी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात आले असताना त्यांचे मात्र हाल होत आहेत. लोकांसाठी बांधलेल्या मंडपात पाणी आणि चिखल होउ लागला आहे. आज हे हाल असतील तर मग 6 डिसेंबरला किती हाल होतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ( 4 Dec 2016 )


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages