नगरसेविका रितू तावडे यांच्या डिजीटल कार्यअहवालाचे प्रकाशन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2017

नगरसेविका रितू तावडे यांच्या डिजीटल कार्यअहवालाचे प्रकाशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल भारत या संकल्पनेतून घाटकोपर ( प ) विभागाच्या नगरसेविका रितू राजेश तावडे यांनी आपल्या सन २०१२ ते २०१७ या ५ वर्षाच्या विकास कार्याचा डिजीटल अहवाल भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते ( दि ४ जानेवारी ) रोजी पाटीदार हॉल, एलबीएस रोड येथे प्रकाशित केला. यावेळी खासदार किरीट सौमय्या, आमदार राम कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 

Post Bottom Ad