मुंबई : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी प्राथमिक अंदाजानुसार ६७.३६ टक्के मतदान झाले. मतदान झालेल्या ११ नगरपरिषदांमध्ये नागपूर जिल्ह्यातील ९ आणि गोंदिया जिल्ह्यातील २ नगरपरिषदांचा समावेश होता.
मतदानाची टक्केवारी अशी: नागपूर: कामटी- ५९.९२, उमरेड- ७४.८७, काटोल- ७०.७५, कळमेश्वर- ७५.५९, मोहपा- ८५.९६, रामटेक- ७०.२०, नरखेड- ७१.०४, खापा- ७४.५२ व सावनेर- ७३.५६. गोंदिया: गोंदिया- ६२.७२ व तिरोरा- ७३.१५. एकूण सरासरी- ६७.३६.