
घाटकोपर एन विभागातील सोमैया नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभ बाग़ नाला या नाल्यांची नालेसफाईची पाहणी प्रभाग समिति अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक सुरेश पाटिल, भाजपाच्या नगरसेविका बिंदु त्रिवेदी, शिवसेना उपविभागप्रमुख महेश जंगम, जगदीश चौधरी, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, विधानसभा संघटक चंद्रपाल चंदेलिया, माजी शाखाप्रमुख अजित भायजे, मालवण संपर्कप्रमुख प्रसाद कामतेकर, युवासेनेचे विभागाधिकारी मंदार चव्हाण, विशाल चावक, ह्रदयनाथ राणे, संदेश पेवेकर, श्याम कोळी, सचिन भांगे यांच्यासह मनपा अभियंते मंजुळे, सावंत मैडम आणि अधिकारी आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
