
मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्याना देण्यात येणार्या शैक्षणिक वस्तुंची पाहणी शिक्षण समिती बैठकी नंतर करण्यात आली. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर,या माजी महापौर स्नेहल आंबेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, संध्या दोषी, भाजपच्या नगरसेविका बिंदू त्रिवेदी आणि इतर समिती सदस्य व पालिका अधिकारी.
