नगरसेविका रंजना पाटील यांनी केली नालेसफाई व रस्त्याच्याकामाची पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2017

नगरसेविका रंजना पाटील यांनी केली नालेसफाई व रस्त्याच्याकामाची पाहणी


मुंबई - वॉर्ड क्रमांक ६३च्या नगरसेविका रंजना उज्वल पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विभागातील नालेसफाई व रस्त्याच्याकामाची पाहणी केली. 

Post Bottom Ad