नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांच्या प्रयत्नाने घर गल्ल्यांचे काम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२१ जून २०१७

नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांच्या प्रयत्नाने घर गल्ल्यांचे काम


मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र अश्या ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवंडी येथील वॉर्ड क्रमांक १३६ च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांच्या प्रयत्नाने कमला रमण नगर येथील गटारांची स्वच्छता करण्यात आली. तसेच घर गल्ल्यांमध्ये लादीकरण करून व कोबा टाकून घर गल्ल्यांचे काम करण्यात आले.  

Post Bottom Ad

JPN NEWS