
दिपावली निमित्त मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील रूग्णांना फराळ वाटप करताना आमदार अजय चौधरी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक 204 चे कार्यसम्राट नगरसेवक व बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ, सोबत शाखाप्रमुख किरण तावडे, महिला शाखासंघटक कांचन घाणेकर, युवासेना शाखा अध्यक्ष रोहित पाटेकर, उपशाखाप्रमुख कारखानीस व शिवसैनिक.